सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - *माझे प्रेरणास्रौत व ज्यांनी मला मानसपुत्र मानला त्या आदरणीय माईस,सांष्टांग दंडवत* .... प्रा.सुहास पाटील सर- माई,रात्री मी ११ वाजता चॅनेलला न्युज पाहिली आणी मन भरून आलं......संघर्षातुन ज्या मातेने नवनिर्माण नवजात बालकांची आयुष्ये ऊभी केली.त्यां मातेच्या सहवासात मी आलो...मला ऊर्जा मिळाली.माईंची भेट भाऊ,मंत्री असताना मी मुंबईला मंत्रालयात घडवून आणली.त्यावेळेसचा फोटो आज भाऊंनी फेसबुकवरून शेअर केला,या नेत्याचा (भांऊचा) आदरभाव मनात बाळगून स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी किती कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते,हे शिकायला मला भाऊंकडूंन मिळाले. माईंना भारताचा सवोच्च मानाचा "पद्दमश्री"पुरस्कार मिळाला..याबद्दल माईंचे खुप खुप अभिनंदन..,व माईच्या मायेने आंम्हांला काम करण्याची प्रेरणा मिळत रहावी,हीच माईं चरणी अपेक्षा करतो. कळावे -प्रा सुहास पाटील.माढा(ऊजनी टें) सोलापूर.. (मी माईंची भेट २१ जानेवारीला सहकुटूंब घेऊन आलो आहे.त्याचा लेखाजोखा पुढे मांडणार आहे.)
Wednesday, 27 January 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माझे प्रेरणास्त्रोत व ज्यांनी मला मानसपुत्र मानला त्या आदरणीय माईस साष्टांग दंडवत....प्रा.सुहास पाटील सर.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माझे प्रेरणास्त्रोत व ज्यांनी मला मानसपुत्र मानला त्या आदरणीय माईस साष्टांग दंडवत....प्रा.सुहास पाटील सर.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment