Breaking

Sunday, 6 December 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा शहरात शिवलाल रामचंद वाचनालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा शहरात शिवलाल रामचंद वाचनालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन- याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा शहरातील शिवलाल रामचंद वाचनालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात सहभागी माढा तालुका भाजपा सरचिटणीस मदन मुंगळे, अॅडह्वोकेट कनेरे वकील, कांतीलाल साळुंखे, बापू माळी, छाया आखाडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment