मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील p.b.group व शाहू- फुले आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन-याबाबत सविस्तर वृत्त असे की PB.Group शाहु फुले आंबेडकर बहुद्देशीय समाजसेवी संस्था मोडनिंब महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थिती बहुजन सत्यशोधक संस्थापकअध्यक्ष मा. सुनील (भाऊ) ओहोळ. PB.Group चे संस्थापक अध्यक्ष मा. बालाजी (भाऊ) वाघमारे. रयत क्रांती संघटना कामगार माढा तालुका अध्यक्ष मा. संजीव (भाऊ) शिंदे. शाहु फुले आंबेडकर बहुद्देशीय समाजसेवी संस्था मोडनिंब महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. प्रमोद (दादा) गाडे. खजिनदार मा. अमर(दादा) ओहोळ. वंचित बहुजन आघाडी मोडनिंब शहर अध्यक्ष मा. गौतम भाऊ ओहोळ. बैरागवाडी पोलीस पाटील मा. जयंत आण्णा ओहोळ. रिपाइं मोडनिंब शहर अध्यक्ष मा. जीवन ढावरे. मा. समाधान (नाना) ओहोळ. मा. चंद्रकांत ओहोळ.गणेश ओहोळ. रुपेश ओहोळ दत्ताशेठ शिंदे रवि शिंदे अक्षय शिंदे शुभम ओहोळ प्रेम ओहोळ गणेश शिंदे गिरीश मोरे साईनाथ नाईक दिपक शिंदे गणेश बावळे मारुती गायकवाड सागर ओहोळ शेखर वजाळे आनंद पाटोळे विकी जाधव सागर गायकवाड भैय्या पाटोळे महेश सरवदे सचिन खरे उल्हास खरे सोमनाथ गायकवाड सागर गायकवाड संकेत ओहोळ अक्षय जगताप जितेंद्र शिंदे शेखर जाधव. दत्ता जाधव अमर गायकवाड अतिश ओहोळ विश्वजीत ओहोळ प्रसाद फडतरे बाबासाहेब जानराव संतोष ओहोळ शहाजी ढावरे जीवन नाईक अभिषेक गायकवाड त्रषीकेश ओहोळ सिध्दार्थ गायकवाड शिवा ओहोळ टारझन ओहोळ. व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Sunday, 6 December 2020
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील p.b.group व शाहू- फुले आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन.
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील p.b.group व शाहू- फुले आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment