Breaking

Thursday, 10 December 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- शिवसेनेचे शंभूराजे साठे यांच्या नेतृत्वाखाली ऊसाची एफआरपी संदर्भात रस्ता रोको आंदोलन.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-  शिवसेनेचे शंभूराजे साठे यांच्या नेतृत्वाखाली ऊसाची एफआरपी संदर्भात रस्ता रोको आंदोलन- याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा शहरा शिवसेनेचे अध्यक्ष शंभूराजे  साठे यांच्या नेतृत्वाखाली  ऊसाची एफआरपी व दोन महिने झाले कारखाने चालू होऊन तरी शेतकर्यांना बिलाचे वाटप करण्यात आले नाही यासाठी माढा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व शिवसैनिक उपस्थित होते पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता बरेच वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

No comments:

Post a Comment