Breaking

Thursday, 10 December 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती शेतकर्यांच्या हाकेला साथ,व्यापार्यांनी पाळला कडकडीत बंद.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-हुलजंती शेतकऱ्याच्या हाकेला साथ,
व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाळला बंद
मंगळवेढा प्रतिनिधी. केंद सरकारच्या नव्या खुशी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात पुकारलेल्या भारत बंदला हुलजंती ही उस्पूर्त प्रतिसाद मिळाला. तथापि मंगळवारी पुकारण्यात आलेल्या  बंद वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .
कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांचे हित नसून त्यांच्याविरोधात हे कायदे असल्याचे सांगत हुलजंती तही हा बंद पुकारण्यात आला. राजकीय पक्षांनी, संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला . यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात कडाडून टीका करण्यात आली. शेतकरी चे नेते श्रीकांत सोमुते . मनसे . शाखाध्यक्ष संतोष लोहार . राष्ट्रवादी पदवीधर तालुका सरचिटणीस दया पुजारी, इन्स्पायर संघटना रमेश कोळी , सन फाउंडेशनचे उपाध्यक्ष महेश भोरकड्डे , दादासो सोनावले , पत्रकार रोहिदास भोर कडे यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment