सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत- माढा : 108 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिलांना तर सात ग्रामपंचायतींवर याच प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीचा पुरुष, 14 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांना तर 15 ग्रामपंचायतींवर याच प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळेल. सर्वसाधारण गटातून प्रत्येकी 32 महिला व पुरुषांना संधी मिळणार आहे.
Tuesday, 8 December 2020
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment