पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- मोडनिंब- पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक गेट क्रमांक 22 कि.मी.424/7-8 दुरूस्तीच्या कामाकरिता दोन दिवस बंद - याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब- पंढरपूर या रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक नवीन सोलापूर रस्ता येथील रेल्वे गेट क्रमांक 22 कि. मी.424/7-8 हे दुरूस्तीच्या कामाकरिता दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. गेट क्रमांक 22 पासून हे शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी ठीक 8 वाजले पासून ते शनिवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहे.
Tuesday, 8 December 2020
Home
/
पंढरपूर
/
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक गेट क्रमांक 22कि.मी.424/7-8, दुरूस्तीच्या कामाकरिता दोन दिवस बंद.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक गेट क्रमांक 22कि.मी.424/7-8, दुरूस्तीच्या कामाकरिता दोन दिवस बंद.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment