Breaking

Sunday, 6 December 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- संभाजी ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- संभाजी ब्रिगेडच्या वतीने  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन- याबाबत सविस्तर वृत्त असे की आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवश्री सचिन बापू जगताप, ता.कार्याध्यक्ष शिवश्री सतीश चांदगुडे, ता.संघटक शिवश्री नितिन मुळे, टेंभूर्णी माजी सरपंच शिवश्री परमेश्वर खरात, मा.जि.प.सदस्य शिवश्री तात्यासो खरात, ता.वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संदीप लोंढे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment