Breaking

Sunday, 6 December 2020

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- कराड येथे नशा केलेल्या परदेशी तरूणीचा कराड जवळ फिल्मी थरार.


सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- कराड येथे नशा केलेल्या परदेशी तरूणीचा कराड जवळ फिल्मी थरार- याबाबत सविस्तर वृत्त असे की कराड येथे नशा केलेल्या परदेशी तरुणीचा  कराड जवळ फिल्मी थरार 
        परदेशी  युवतीने एक जीप जीपगाडी चोरी करून भर रस्त्यात अनेकांना उडवल्याचा प्रकार घडला आहे सदर तरुणीने चरस ची नशा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून कृषी महाविद्यालय कराड येथे तिची जीप पलटी झाल्याने ती पोलिसांच्या हाती लागली या घटनेने कराड आणि  परिसर हादरून गेले.
         रविवार दुपारी 4 च्या सुमारास चिपळूण च्या बाजूने आलेल्या एका परदेशी तरुणीने  पाटण येथे धुडगूस घातला यावेळी नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली असता त्या तरुणीने एका नजीकच्या दुकानातील महिंद्रा जीप पळवून कराडच्या  दिशेने गेली  जीपचा वेग 100च्या वर होता वर होता वाटेत तिने अनेकांना कट मारून फुडें गेली 10 ते 12 जण थोडक्यात  बचावले अशी माहिती मिळाली शेवटी कृषि महाविध्यालय  कराड येथे एका वेगणेर गाडीला धडक देऊन जीपगाडी पलटी  झाली.
     ही तरुणीने गोवा हुन आली असावी असा अंदाज वक्त केला जात आहे कराड पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment