सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सोमनाथ माळी मित्र परिवाराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील सोमनाथ माळी मित्र परिवाराच्या वतीने आज मोडनिंब येथील सोमनाथ माळी यांच्या वधूवर सूचक केंद्रात महापरिनिर्वान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बालाजी वाघमारे, प्रमोद गाडे, गोटू शिंदे, सागर गायकवाड, हेमंत कांबळे, अमर शिंदे, विठ्ठल शिंदे, किशोर ओहोळ, सोमनाथ माळी उपस्थित होते.
Sunday, 6 December 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- सोमनाथ माळी मित्र परिवाराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- सोमनाथ माळी मित्र परिवाराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment