सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथे आण्णा भाऊ साठे वाचनालयात महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे वाचनालयात आज दि.6/12/2020 रोजी सकाळी महापरिनिर्वान दिन साजरा करण्यात आला प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख मा वैभव आण्णा मोरे, मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, संतोष पाटोळे, अमर शिंदे, सोमनाथ माळी, नितीन ओहोळ, आकाश सरवदे, बाबू माळी उपस्थित होते.
Sunday, 6 December 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथे आण्णा भाऊ साठे वाचनालयात महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथे आण्णा भाऊ साठे वाचनालयात महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment