सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यात सर्व शेतकर्यांना कळविण्यात येते की,
*कृषि उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी ता.माढा जि.सोलापूर* या बाजार समितीच्या मुख्य यार्ड कुर्डूवाडी येथे गुरूवार दिनांक 31/12/2020 पासून 🔹 *आधारभुत तूर खरेदी केंद्र सन 2020-21* 🔹
*आधारभुत किंमत :-6000/-*
सुरू होत असून तरी शेतकरी बंधूनी नांव नोंदणीसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे द्यावे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) 7/12 उत्तारा(online पिकपेरा नोंद)
2) 8 अ
3) आधार कार्ड
4) बॅक पासबुक झेराॅक्स प्रत
5) 1 फोटो
6 ) 📱मोबाईल नंबर
(सर्वानी मास्काचा वापर करावा तसेच सर्व शासकीय नियमांचे पालन करावे)
🔷-:आपले विनित:-🔷
*लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे*
*आमदार संजयमामा शिंदे*
सभापती कृ.उ.बा.स. कुर्डूवाडी ता.माढा
*मा.सुहास(काका) पाटील* उपसभापती कृ.उ.बा.स. कुर्डूवाडी,
*मा.अजिनाथ बोंगाळे,प्र.सचिव*
*मा.संचालक मंडळ कृ.उ.बा.स. कुर्डूवाडी*
☎️:- 02183-224701


No comments:
Post a Comment