Breaking

Monday, 7 December 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील आंबेडकर नगर मधील खासदार रामदासजी आठवले सभागृहात महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथे आंबेडकर नगर मधील खा.रामदासजी आठवले सभागृहात महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील आंबेडकर नगर मधील खासदार रामदासजी आठवले सभागृहात महापरिनिर्वान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी RPI (A) चे पश्चिम महाराष्ट्र सचिव व मोडनिंब चे माजी सरपंच मा. नागनाथ नाना ओहोळ, बौद्ध उपासक मा.विश्वासजी ताकतोडे सर , दत्ता नाना ओहोळ, सिद्धार्थ आण्णा ओहोळ, बाळासाहेब थोरात, सतपाल लंकेश्वर, चंद्रकांत शिंदे, गौतम ओहोळ, बाळासाहेब ओहोळ, वैभव ओहोळ, स्वप्निल दादा ओहोळ व भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment