माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- कुर्डूवाडी येथे महापरिनिर्वान दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन- याबाबत सविस्तर वृत्त असे की महापरिनिर्वान दिनानिमित्त कुर्डूवाडी शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी RPI(A) चे पश्चिम महाराष्ट्र सचिव व मोडनिंब चे माजी सरपंच मा. नागनाथ नाना ओहोळ, आरपीआय (A) चे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक मा.अमरकुमार माने, आरपीआय चे युवा नेते मा.आकाश जगताप, कुर्डूवाडी चे शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, युवक शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड, भोसरे गावचे उपसरपंच बंडू भोसले, पप्पू सोनवणे, विशाल मोरे, बाळासाहेब ओहोळ, वैभव ओहोळ, अमित ओहोळ, राजाभाऊ धनाने, व कुर्डूवाडी शहरातील आरपीआय चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Monday, 7 December 2020
Home
/
माढा
/
माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- कुर्डूवाडी येथे महापरिनिर्वान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- कुर्डूवाडी येथे महापरिनिर्वान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment