मोडनिंब प्रतिनिधी/अक्षय खंदारे- मोडनिंब येथील निवृत्ती शिवाजी लादे यांचे निधन- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील निवृत्ती शिवाजी लादे यांचे दुःखद निधन झाले असून मृत्यूवेळी त्यांचे 70 वय होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे ते भाजपचे मोडनिंब शहराध्यक्ष धनाजी लादे यांचे वडील होते.
Sunday, 15 November 2020
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील निवृत्ती शिवाजी लादे यांचे निधन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment