Breaking

Monday, 23 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती येथे खुले वाचनालय सुरू.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-हुलजंती खुले वाचनालय सुरु-
हुलजंती व परिसरातील वाचकांसाठी खुशखबर आपणास सर्वांसाठी सन फाउंडेशन . व शेतकरी संघर्ष संघटना यांच्या वतीने हुलजंती गावामध्ये  प्रथमच मोफत सर्व वृत्तपत्रे वाचण्यास उपलब्ध आम्ही करत आहोत .






शांत वातावरण बैठक व्यवस्थाही केलेली आहे याची माहिती सन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमीर भाई आतार यांनी दिली  हजरत टिपू सुलतान जयंती उत्सव यांच्यातर्फे नागरिकांना बैठकीसाठी बाकड्याची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी थोड्याच दिवसात यूपीएससी एमपीएससी ची पुस्तक उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सन फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment