Breaking

Sunday, 8 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पोलिस निरीक्षक शिंगाडे यांचा सत्कार.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पोलिस निरीक्षक शिंगाडे यांचा सत्कार-*पोलीस निरीक्षक शिंगाडे यांचा सत्कार*
सोलापूर - जेलरोड पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी यांच्याहस्ते पुष्पगुछ व पेढे भरवून सत्कार करण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.






यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी इम्तियाज अक्कलकोटे, बिपीन दिड्डी, डॉ रवींद्र सोरटे, लक्ष्मण गणपा, प्रसाद जगताप, भास्कर अल्ली, राकेश वरम, शब्बीर मणियार,श्रीनिवास पेद्दी इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment