सोलापूर जिल्हा प्रतिनिधी / सतिश निंबाळकर- पुणे पदवीधर मतदार संघाचे संभाजी ब्रिगेड चे उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन-पुणे पदवीधर मतदार संघातील संभाजी ब्रिगेड चे अधिकृत उमेदवार इंजिनीयर मनोज कुमार गायकवाड यांच्या सांगली जिल्ह्याच्या प्रचार व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील यांच्या हस्ते झाले.पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणाऱ्या व महामानवांचा विचार तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे इंजिनीयर मनोज कुमार गायकवाड यांना सांगली
जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी भरगोस अशा मतांनी निवडून द्यावे असे आव्हान संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले, यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षपदी जयश्रीताई घोरपडे यांची निवड करण्यात आली यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या


No comments:
Post a Comment