मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. देवीदास घेवारे यांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे मुख्य सुरक्षा अधिकारी (C S O) सुजय पांढरे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांची भेट घेतली.
जिल्हा पुणे ता.हवेली मौजे वडगाव बुद्रुकच्या सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री देवीदास घेवारे यांची वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाल्याबद्दल सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी चे मुख्य सुरक्षा अधिकारी (C S O) श्री सुजय पांढरे यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या


No comments:
Post a Comment