मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-श्री महालिंगराया मंदिरात मुडास दर्शन-
श्री श्री क्षेत्र महालिंगराया मंदिर यास वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा श्री महालिंगराया मंदिरास परमेश्वर शंकर हे मानाचा फेटा घातला जातो
हा मानाचा फेटा दिवाळीच्या अमावस्येला रात्री बारा वाजता प्रत्यक्ष शंकर महालिंगराया मंदिरास कळस फेटा अर्पण करतात
इतिहासकाराकडून अशी माहिती मिळते की
श्री महालिंगराया भक्तीस प्रसन्न होऊन शंभू महादेवाने महालिंगरायांना वरदान दिले आहे की मी पाडव्याच्या अमावस्या च्या रात्री प्रत्येक वर्षी आकाशात चंद्र असेपर्यंत आपल्या मंदिरास कळस फेटा अर्पण करत जाईन
ही परंपरा पाहण्यास हे पाहण्यासाठी व भेटी पाहण्यासाठी कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यातून लाखो भाविक हुलजंती च्या पावन नगरीत दाखल होत असतात या यात्रेमध्ये श्री महालिंगराया , हुन्नूरचा बिरोबा. अन्य देवांच्या पालखीचा भेटीचा सोहळा संपन्न होत असतो ही भेट पाहण्याकरता लोक लाखो संख्येने उपस्थित असतात


No comments:
Post a Comment