Breaking

Saturday, 7 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- अवंतीनगर येथील नाल्यात गेली कार.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- अवंतीनगर येथील नाल्यात गेली कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर शहरातील अवंतीनगर मध्ये एक कार तेथे असलेल्या नाल्यात पडली आहे. 



या कारचा जो ड्रायव्हर होता तो किरकोळ जखमी झाला आहे, सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. 







हा नाला जवळपास10-12 फूट खोल आहे,या नाल्याला कोणत्याही प्रकारचे कंपाऊंड नाही,  व या परिसरात मोठी वर्दळ असते, सोलापूर शहरातून अवंतीनगर मधून वसंती विहार कडे जाणारा हा मार्ग आहे व येथे मोठी वर्दळ असते तसेच दहा ते बारा फूट खोल खाली ही कार पडली आहे व फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत व पुढील तपास ते करत आहेत.

No comments:

Post a Comment