पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूरात कडक संचारबंदी- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे,
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार 2 दिवस संचार बंदी लागू करण्यात आली आहे, शिवाजी चौक , मंदीर परिसर हा सगळा भाग पोलिसांनी व्यापून गेला आहे,


No comments:
Post a Comment