Breaking

Sunday, 29 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी / अमीर आतार- कराड...आगाशिवनगर ता.कराड येथे भव्य टेनिस बाॅल हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- कराड.....आगाशिवनगर ता.कराड येथे भव्य टेनिस बाॅल हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन-कराड ,,,,, आगाशिवनगर ता कराड येथे भव्य सुप्रभात टेनिस बॉल हाफ पीच क्रिकेट स्पर्धा (बॉक्स टाईप)   आयोजन केले आहे 
                          सालाबाद प्रमाणे याही वर्षी भास्करराव सुबराव सोलवंडे ( आबा) मलकापूर नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले आहे       या स्पर्धेसाठी 
1 प्रथम क्रमांक -5555 संजय हेल्थ क्लब 
2 द्वितीय क्रमांक - 3555 विक्रम पवार 
3 तृतीय क्रमांक - 2555 आशु जाधव ( भाऊ )   
       सर्व चषक भास्करराव  सुबराव सोलवंडे (आबा) नगरसेवक मलकापूर आणि मॅन ऑफ द सिरीज     निर्मला  अन्नासो काशीद  नगरसेविका  मलकापूर यांचयाकडून देण्यात आली 
           ही स्पर्धा रविवार दिनांक 29 नोव्हेंबर पासून  अगशिवनगर येथे सुरू होणार  आहे ही स्पर्धा टेनिस बॉल वर  खेळवण्यात येणार आहे तसेच या  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  संघाला 380 रुपये प्रवेश फी आकारण्यात येईल 
      अशी माहिती   आयोजकाकडून  मिळाली.

No comments:

Post a Comment