Breaking

Sunday, 29 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- राज्यातील साखर कामगारांचा सोमवार पासून बेमुदत संप.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी / अमीर आतार - राज्यातील साखर कामगारांचा सोमवार पासून बेमुदत संप- याबाबत सविस्तर वृत्त असे की 
राज्यातील साखर कामगारांचा सोमवार पासून बेमुदत संप 
         महाराष्ट्र राज्य  साखर   कामगार  प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कामगार महासंघाच्या वतीने हा संप पुकारण्यात आला असल्याचे तात्यासाहेब काळे यांनी सांगितले 
               राज्यातील साखर उद्योग आणि या व्यवसाय  च्या जोडधंद्याशी संबधीत सर्व  कामगार यांचे वेतन आणि सेवाशर्ती निश्चित  करण्यासाठी त्वरित त्रिपक्षीय  समिती  स्थापन  करावी ,साखर कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे,या प्रमुख मागण्यासह विविध सात मागण्यासाठी राज्यातील साखर कामगार येत्या सोमवार (ता 30)  बेमुदत संपावर जात आहेत.

No comments:

Post a Comment