माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-*चव्हाणवाडी सोसायटी सभासदांना लाभांश वाटप*
*दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन सोसायटी कार्यालयाचेही केले उद्घाटन*
माढा तालुक्यातील चव्हाणवाडी (टें) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 12 टक्के याप्रमाणे 215 सभासदांना जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते लाभांश वाटप करण्यात आला.
यावेळी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोसायटीच्या टेंभुर्णी येथील नवीन कार्यालयाच्या उद्घाटना बरोबरच 88 लाख रुपयांची मुदत ठेवही जिल्हा मध्यवर्ती बँकेत करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील-भिमानगरकर, सि.बँक इंस्पेक्टर संतोष वरपे, सचिव संघटनेचे महादेव घाडगे, तालुका सचिव विलास काळे, बँक शाखाधिकारी शाम तांबे, रांझणीचे माजी सरपंच नितीन मस्के, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण चव्हाण, सोसायटीचे चेअरमन सुभाष इंदलकर, व्हा.चेअरमन दगडू क्षीरसागर, ग्रा.पं सदस्य सोमनाथ कदम, माजी चेअरमन राहुल चव्हाण, सोसायटीचे सचिव दादासो नांगरे, लक्ष्मण देशमुख भाऊसाहेब, चव्हाणवाडीचे पोलीस पाटील हनुमंत इंदलकर, उपसरपंच हनुमंत चव्हाण,
भाजपचे विजय कोकाटे, सुरज देशमुख, अविनाश धोत्रे, अक्षय पोळ, नवनाथ नांगरे सर, राहुल टिपाले, नवनाथ शिंदे, महावीर नांगरे, कैलास चव्हाण, भीमराव नांगरे, अनिल नांगरे, संजय जगताप, महादेव जगताप, सचिन चव्हाण, हनुमंत खडके, बाबासाहेब ठवरे, अर्जुन सलगर, संजय गायकवाड, अशोक भोसले, साधू मदने, चंद्रकांत नागणे, मनोज नांगरे सर, मारुती मिस्कीन, बाळासाहेब कदम, अतुल चव्हाण, नागनाथ चव्हाण, सौदागर नांगरे, संग्राम चव्हाण, विजय कदम, रामचंद्र खडके, दत्तात्रय भोसले, विशाल नांगरे, मोहन चव्हाण, दत्तू खरात, हरिदास जगताप, राजेंद्र कदम, नारायण नांगरे, आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment