Breaking

Tuesday, 17 November 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथे कमलापती बचत गटाचे उद्घाटन.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथे कमलापती बचत गटाचे उद्घाटन- याबाबत सविस्तर वृत्त असे की मा.श्री. संतोषजी लोकरे सर यांच्या संकल्पनेतून मोडनिंब मध्ये कमलापती हाईटस् संभाजीनगर येथे कमलापती बचत






 गटाचा उद्घाटन समारंभ पार पडला सर्व सामान्यांना येणार्या अडचणी व त्यातून मार्ग निघावा व जे छोटे-मोठे लहान उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्य वर्ग यांच्या अडचणी दूर करण्याचा या बचत गटाचा मुख्य उद्देश आहे असे मा.संतोषजी लोकरे सर यांनी सांगितले,  हा बचत गट 50 सदस्यांचा असून बचत गटाच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचा मुख्य संकल्प आहे असे संतोषजी लोकरे सर म्हणाले यावेळी श्री व सौ. शहा यांच्या हस्ते बचत गटाचे उद्घाटन करण्यात आले व श्री. अमित शहा व सौ.शहा मॅडम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच बचत गटाच्या सर्व नूतन सभासदांचा संतोषजी लोकरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी श्री. मोहनजी कुंभार सर, श्री. साईदासजी चव्हाण, पत्रकार श्री. बापूसाहेब निंबाळकर, श्री. अमोलजी थोरात, श्री. काशीद हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment