Breaking

Thursday, 26 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पुणे पदवीधर मतदार संघाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पुणे पदवीधर मतदार संघाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक- 🎤🎤 *महत्वपूर्ण बैठक* 🎤🎤                                                

*पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुक* अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार *मा.अरुण लाड व मा.जयंत आसगावकर यांचे प्रचारार्थ  मंगळवेढा मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करुन महत्वपुर्ण मिटींग महाविकास आघाडीची घेण्यात आली  दि.25/11/2020 रोजी मनोगत व्यक्त करताना नंदकुमार पवार व मा श्री लतिफभाई तांबोळी.

No comments:

Post a Comment