Breaking

Thursday, 26 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- छावा जनक्रांती संघटनेचा संघटना बांधणी यावरती विचारविनिमय.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- छावा जनक्रांती संघटनेचा संघटना बांधणी यावरती विचारविनिमय- याबाबत सविस्तर वृत्त असे की छावा जनक्रांती संघटनेचे ,संस्थापक अध्यक्ष मा.इंजि.शरद पवार साहेब व महासचिव अॅड.अलका मोरे पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने दिनांक 24/11/2020 रोजी 4 वाजता छावा जनक्रांती महिला प्रदेश कार्यालयात जेलरोड नाशिक रोड येथे संघटना बांधणी बाबत चर्चा व विचार विनिमय करण्यात आला तसेच महिला प्रदेशअध्यक्ष पारो.सी.तडवी यांनी संघटना बांधणी कशी करावी ,संघटनेचे ध्येय उद्देश 






,कार्यपद्धती समजावून मार्गदर्शन केले त्यात उत्तर महाराष्ट्र, पी आर ओ नारायण अष्टेकर यांनी उपस्थित  कार्यकर्त्यांना संघटनेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहीत केले त्यातून सौ. योगिता प्रवीण लोखंडे,सय्यद पिंप्री एका अपंग महिलाची  तळमळ व कार्यपद्धती ,कामा बाबत असलेल्या निष्ठेचा आढावा घेऊन ,नाशिक शहर अध्यक्ष रियाज शेख ,व नाशिक ग्रामीण महिला अध्यक्षा  हर्षा चौधरी यांच्या हस्ते योगिता लोखंडे नाशिक ग्रामीण विभाग संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी किरण साळुंखे, संजीव मोरे, अविनाश जाधव , राजू वायकर  आदी कार्यकर्त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

No comments:

Post a Comment