Breaking

Thursday, 26 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी / अमीर आतार- पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूणजी लाड यांची आ भारत भालके यांच्या संपर्क कार्यालयास भेट.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूणजी लाड यांची आ.भारत भालके यांच्या संपर्क कार्यालयास भेट- याबाबत सविस्तर वृत्त असे की 
*पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुक* अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार *मा.अरुण लाड व मा.जयंत आसगावकर यांचे 






प्रचारार्थ  आमदार भारत नाना भालके साहेब यांच्या संपर्क कार्यालय मध्ये मा अरुण लाड साहेब यांनी भेटदिली आणि महाविकास आघाडी चे पदाधिकारी ,नगरसेवक, आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. आमदार भारत नाना भालके साहेब यांच्या संपर्क कार्यालय मध्ये मा अरुण लाड साहेब यांचा सत्कार करण्यात आला या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते,नगरसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment