मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- डाॅ. कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन-सोलापूर-- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंती दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल आवारातील त्यांच्या पुतळ्यास व डॉ.कोटणीस स्मारक भैय्या चौक येथील थोर मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सोलापूर महानगरपालिका कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रदीप जोशी, रमेश मोहिते, गणेश चन्न,सुरेंद्र शिंदे,प्रमिला नरोटे,सुनीता माने,सुनीता निबाळे, सुलोचना बचुटे, जयप्रकाश अमनगी,शिवकुमार धनशेट्टी,शेखर सकट आदी मान्यवर उपस्थित होते.
Sunday, 11 October 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- डाॅ. कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- डाॅ. कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment