मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मेघगर्जनेसह हुलजंतीत मुसळधार पाऊस-मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे काल दुपारी अडीच वाजल्यापासून ते पावणेचार वाजेपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची सुरूवात झाली आहे, हा भाग कायस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो, काल दुपारी अडीच वाजल्यापासून ते पावणेचार वाजेपर्यंत जवळ जवळ सव्वा दोन तास पाऊस पडल्याने गावात सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाले असून बळीराजाच्या चेहर्यावरती खूप दिवसांनी हास्य आले असून बळीराजा सुखावला आहे असे जाणकारांनी सांगितले.
Sunday, 11 October 2020
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मेघगर्जनेसह हुलजंती त मुसळधार पाऊस.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment