मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- सेनगाव तालुक्यात वंचितच्या शाखेचे अनावरण
- मौजे खुडज ता.सेनगांव जि.हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे अनावरण. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे खुडज येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे अनावरण करण्यात आले, त्या प्रसंगी उद्घाटक हिंगोली जिल्हा महासचिव मा.रविंद्रभाऊ वाढे,प्रमुख पाहुणे-हिंगोली जिल्हाध्यक्ष मा.सुरेशभाऊ धोत्रे,जिल्हा सचिव जोतीपाल भाऊ रणवीर, जिल्हा प्रवक्ते- मा.रुपेशभाई कदम,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.बबनमामा भुक्तर,युवानेते मा.योगेशभाऊ नरवाडे,मा.राहुलभाऊ खिल्लारे सम्यकचे हिंगोली जिल्हानिरीक्षक नागसेनभाऊ धांडे,सेनगांव माजी तालुकाध्यक्ष सचिन हनवते, ता.उपाध्यक्ष-सुनिल बनसोडे.कळमनुरी ता.सचिव अफजल भैया आदिंची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment