Breaking

Thursday, 8 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र ठाणे जिल्हा तर्फे पदाधिकारी व सदस्य यांना ओळखपत्र वाटप.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र ठाणे जिल्हातर्फे पदाधिकारी व सदस्य यांना ओळखपत्र वाटप- पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र ठाणे जिल्हातर्फे पदाधिकारी व सदस्य यांना ओळखपत्र वाटप 
बदलापूर  पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांनी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाने पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी व सदस्य यांना ओळखपत्र वाटपाचा छोटेखानी कायर्क्रम संपन्न झाला. कोरोना प्रादुर्भाव असल्याने गर्दी न करता व मर्यादित पत्रकारांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमाचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा सरचिणीस प्रदीप गोविंद रोकडे, अंबरनाथ तालुका अध्यक्ष अशोक नाईक, उल्हासनगर तालुका महासचिव रामेश्वर गवई, ठाणे जिल्हा सपंर्क प्रमुख दिनानाथ कदम, जाफर वनू , आदी पत्रकार उपस्थित होते. लवकरच बदलापूर मध्ये पत्रकार सुरक्षा समितीचे जनसपंर्क मध्यवर्ती कार्यालय सुरु करणार असून पत्रकरांसाठी नेहमी सुरु असेल तसेच पत्रकाराच्या समस्या, न्याय हक्कासाठी ज्या पत्रकारांना सदस्य होण्याची मानसिकता असेल त्यांनी आमच्या पदाधिकारी व सदस्यांची सपंर्क करावा असे आवाहन सरचिटणीस प्रदीप रोकडे यांनी केले.

No comments:

Post a Comment