मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- वसमत मध्ये रावण ग्रुपचा वंचित मध्ये प्रवेश-
जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रावण साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी आकाश उर्फ रावणं एंगडे, भास्कर एंगडे, साई कांबळे, अंकुश ढेंम्बरे, करण ढेंम्बरे, रंगनाथ लोंढे, करण हंसागळे, स्वप्नील गुळगुळे
यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर पक्ष केला. जिल्हा अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला.
या वेळी जिल्हा सदस्य भाई भुजबळ, जिल्हा प्रवक्ते रुपेश कदम,,माजी तालुका अध्यक्ष भारिप प्रकाश गव्हाणे, भारिप मा. शहर महासचिव पप्पू भाऊ खंदारे, प्रविण बारहाते, आनिल जोधळे आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment