मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मौजे मोडनिंब येथील रखडलेले गाव वेसचे काम चालू करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथे लोकवर्गणीतून गाव वेसचे काम सुरू होते परंतु पैशाअभावी ते बंद असल्याचे कारण समोर येत आहे परंतु या कामासाठी चौदाव्या वित्त आयोगातील दोन लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर पडून आहेत तरी लवकरात लवकर गाव वेसचे काम चालू करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांनी मा.गटविकासाधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांचेकडे केली आहे व पुढे शेंडगे निवेदनात म्हणतात की जर हे पैसे ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे परत गेल्यास ती रक्कम ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडून वसूल करून हे काम चालू करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.
Sunday, 4 October 2020
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मौजे मोडनिंब येथील रखडलेले गाव वेसचे काम चालू करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मौजे मोडनिंब येथील रखडलेले गाव वेसचे काम चालू करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment