मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मनसेच्या वतीने चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व येथे आरोग्य शिबिराचे आयोजन-महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहर व ठाणे महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यामानाने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून मनसे उपशाखा अध्यक्ष कुमार रुपेश साबळे यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व येथे केले होते. यावेळी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव साहेब , ठाणे शहर अध्यक्ष श्री रविंद्र मोरे साहेब, ठाणे उपशहर अध्यक्ष श्री मनोहर चव्हाण साहेब,कोपरी प्रभाग अध्यक्ष श्री पुंडलिक घाग साहेब, ठाणे शहर उपाध्यक्षा सौ समीक्षा मार्कडे, उपप्रभाग अध्यक्ष श्री सुनील नाईक साहेब, प्रसार माध्यम प्रमुख श्री विशाल पिंगळे मनविसे उपशहर अध्यक्ष श्री नवीन कोळी, शाखा अध्यक्ष श्री सुशांत मंचेकर, तन्मय कोळी श्री विनायक बिटला आणि कार्यकर्ते उपस्थित होते!
Sunday, 4 October 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मनसेच्या वतीने चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मनसेच्या वतीने चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment