Breaking

Friday, 9 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी तेजस्विनी सातपुते.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी तेजस्विनी सातपुते- याबाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी सातार्याच्या तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती झाली आहे, गेल्या पंधरा दिवसांपासून रिक्त असलेल्या सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी सातार्याच्या तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती झाली आहे, VBP न्यूज परिवाराकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment