Breaking

Friday, 9 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- येथून पुढे राज्यातील ग्रामपंचायतीसाठी पॅनल/ पक्षांतर बंदी कायदा लागू.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- येथून पुढे राज्यातील ग्रामपंचायतीसाठी पॅनल/ पक्षांतर बंदी कायदा लागू- याबाबत सविस्तर वृत्त असे की कोल्हापूर येथे सरपंच परिषद व महाराष्ट्र राज्य पदाधिकार्यांसोबत एक बैठक झाली होती व या बैठकीत सरपंच परिषदेने ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीच्या राजकारणात स्थिरता आणण्यासाठी व गावात सरपंच, उपसरपंच, यांना विकासाच्या दृष्टीने काम करता यावे याकरिता पॅनल साठी पक्षांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी केली होती,  या मागणीचा सरकारने विचार करत ही सरपंच परिषदेची मागणी मान्य केली आहे , व त्याप्रमाणे पॅनल बंदी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment