Breaking

Monday, 5 October 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- आत्मनिर्भर भारत अभियान या केंद्र सरकारच्या योजनेच्या माढा तालुका संयोजक पदी शितलकुमार सुभाष जोकार.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- आत्मनिर्भर भारत अभियान या केंद्र सरकारच्या योजनेच्या माढा तालुका संयोजक पदी शितलकुमार सुभाष जोकार- याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेच्या माढा तालुका संयोजक पदी शितलकुमार सुभाष जोकार यांची निवड करण्यात आली आहे, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहीते पाटील, तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या आदेशानुसार जिल्हा संयोजक गिरिष ताबे, जिल्हा सह  संयोजक नितिन झाडे यांनी ही निवड केली आहे यावेळी शितलकुमार सुभाष जोकार यांनी आपण आत्मनिर्भर भारत अभियान योजने अंतर्गत पंतप्रधान स्वनिधी ही योजना छोट्या मोठ्या उद्योजकाला चालना देण्यासाठी यशस्वी पणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment