बीड जिल्हा प्रतिनिधी/सुदाम शिंगाडे- केंद्रीय मंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी च्या शिष्टमंडळाने घेतली भेट- याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी च्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली, महाराष्ट्रातील साखर उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात दिल्ली येथे मंत्री गटाचे प्रमुख आदरणीय केंद्रीय मंत्री अमित शहा व भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष आदरणीय जे.पी.नड्डाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व विधान परिषदेचे आमदार आदरणीय रणजितसिंह मोहीते पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी राहूल दादा कुल हे ही उपस्थित होते.
Monday, 5 October 2020
Home
/
बीड
/
बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- केंद्रीय मंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी च्या शिष्टमंडळाने घेतली भेट.
बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- केंद्रीय मंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी च्या शिष्टमंडळाने घेतली भेट.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment