मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-*सा कार्यसम्राट वृत्तपत्र जिल्हा प्रतिनिधी म्हूणन पद्मिनी येळणे यांची नियुक्ती*
सोलापूर -सखी फौंडेशन च्या माध्यमातून सर्व सामान्य महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बळ देऊन महिलांचे जीवनमान उंचावणे तसेच महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून महिलांना सक्षम होण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या व पत्रकारितेची आवड असणाऱ्या डॅशिंग पद्मिनी येळणे यांची सा कार्यसम्राट च्या
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हूणन नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे संपादक यशवंत पवार, उपसंपादक डॉ आशिषकुमार सुना, बाबा काशीद मल्लिनाथ जळकोटे, अरुण सिदगिड्डी, बिपीन दिड्डी, आन्सर तांबोळी, राजाभाऊ पवार विश्व्जीत कारंडे, धसका न्यूज नेटवर्क चे संपादक अक्षय बबलाद, प्रसाद ठक्का, डॉ रवींद्र सोरटे, समर्थ सोरटे, इस्माईल शेख, नयन यादवाड यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत महिलांचे प्रश्न नक्कीच सुटतील अशी आशा अनेक महिलांनी व्यक्त केली असून पद्मिनी येळणे यांचे सर्वच स्तरातून


No comments:
Post a Comment