बीड जिल्हा प्रतिनिधी/ प्रहार जनशक्ती पक्ष माजलगाव तालुका कार्यकारिणी जाहीर-
शासकीय विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने माजलगांव कार्यकारणी जाहीर झाली .मा बच्चुभाऊ कडू मंत्री म राज्य यांच्या मार्गदर्शना खाली व बीड जिल्हा संपर्क प्रमुख चंदुभाऊ खेडेकर यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष विलासभाऊ काळुंखे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली यावेळी माजलगांव शहरध्यक्ष पदी गोपाळ पैंजणे, माजलगांव ता उपाध्यक्ष पदी नितिन कांबळे, युवक ता अध्यक्षपदी संभाजी इदगे ,माजलगांव संघटक पदी अमर कान्हापुरकर, सोशल मिडीया अध्यक्षपदी अशोक आर्जुन, यांच्या निवडी करण्यात आल्या
यावेळी उपस्थित आशोक भाऊ सोनवणे बीड जिल्हा मुख्य मार्गदर्शक ,जमिर भाई शेख उपजिल्हाध्यक्ष (कामगार) आघाडी बीड ,वल्लील भाई बीड जिल्हा प्रतिनिधी/ प्रहार जनशक्ती पक्ष माजलगाव तालुका कार्यकारिणी जाहीर-
शासकीय विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने माजलगांव कार्यकारणी जाहीर झाली .मा बच्चुभाऊ कडू मंत्री म राज्य यांच्या मार्गदर्शना खाली व बीड जिल्हा संपर्क प्रमुख चंदुभाऊ खेडेकर यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष विलासभाऊ काळुंखे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली यावेळी माजलगांव शहरध्यक्ष पदी गोपाळ पैंजणे, माजलगांव ता उपाध्यक्ष पदी नितिन कांबळे, युवक ता अध्यक्षपदी संभाजी इदगे ,माजलगांव संघटक पदी अमर कान्हापुरकर, सोशल मिडीया अध्यक्षपदी अशोक आर्जुन, यांच्या निवडी करण्यात आल्या
यावेळी उपस्थित आशोक भाऊ सोनवणे बीड जिल्हा मुख्य मार्गदर्शक ,जमिर भाई शेख उपजिल्हाध्यक्ष (कामगार) आघाडी बीड ,वल्लील भाई पठाण तालुकाध्यक्ष (कामगार )आघाडी अंबेजोगाई व प्रहारचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष (कामगार )आघाडी अंबेजोगाई व प्रहारचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment