Breaking

Friday, 9 October 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- शिवरक्षक जिवाजी महाले यांची 385 वी जयंती साजरी.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- शिवरक्षक जिवाजी महाले यांची 385 वी जयंती साजरी- याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवरक्षक जिवाजी महाले यांची ३८५ वी जयंती साजरी
अाज शिवरक्षक जिवाजी महाले यांची ३८५ वी जयंती कूर्डूवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने साजरी करण्यात अाली.
सुरुवातीला जिवाजी महाले यांच्या प्रतीमेला मा.नगरसेवक बबलु वाल्मीकी,प्रणेश बागल,निलेश सुराणा,हरीश भराटे,सचीन वाळके,दर्शन शर्मा,बालाजी लुक्कड,संजय महाराज गाडेकर यांचे शुभहस्ते प्रतीमचे पुजन करण्यात अाले.
जिवाजी महाले यांचा जिवनपट
" प्रतापगडचा रणसंग्राम  होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी" या म्हणीचा इतिहास सुधिर भाऊ गाडेकर यांनी ऊपस्थीतांना सांगितला.
यावेळी,पोपट गाडेकर,रामभाऊ राऊत,संतोष गाडेकर,अतुल राऊत,पिंटु अवचर,नागजी ताटे,पांडुरंग राऊत,राजु गोरे,विजय गाडेकर,ईश्वर गाडेकर,बापु वाघमारे,विनोद गायकवाड,सैदोबा महाबोले,शुभम क्षिरसागर,अायुष गाडेकर औंकार क्षिरसागर यांचे सह नाभिक समाज बांधव ऊपस्थीत होते.

No comments:

Post a Comment