Breaking

Friday, 9 October 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- रयतक्रांती कामगार संघटना , शिवसेना, शाहू- फुले आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा.सुहास पाटील सर यांचा वाढदिवस साजरा.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- रयतक्रांती कामगार  संघटना, शिवसेना, शाहू- फुले आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रा.सुहास पाटील सर यांचा वाढदिवस साजरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की रयत क्रांती संघटना कामगार माढा तालुका, शिवसेना, शाहू-फुले-आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था मोडनिंब महाराष्ट्र राज्य PB.Group यांच्या वतीने रयतक्रांती संघटनेचे  नेते व कृषी मूल्य आयोगाचे सदस्स प्ना. सुहास पाटील सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थिती माजी ग्रामपंचायत सदस्य मा. संभाजी (आण्णा) गिड्डे शिवसेना शहर प्रमुख मा. दिपक आबा सुर्वे, रयत क्रांती कामगार माढा तालुका अध्यक्ष मा. संजीव शिंदे PB.Group चे संस्थापक अध्यक्ष मा. बालाजी भाऊ वाघमारे, शाहु फुले आंबेडकर बहुद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. प्रमोद दादा गाडे वंचित बहुजन आघाडी मोडनिंब शहर अध्यक्ष मा. गौतम भाऊ ओहोळ. BSP मोडनिंब शहर अध्यक्ष मा. बिपीन दादा वाघमारे. सतीश ओहोळ महाराज . चंद्रकांत ओहोळ गणेश नाईक पेट्रोल पंपचे मालक मा. वाघमारे साहेब. रुपेश ओहोळ धिरज नाईक दत्ता शिंदे अक्षय शिंदे शुभम ओहोळ प्रेम ओहोळ व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment