Breaking

Thursday, 8 October 2020

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे (दि.8) रोजी सायंकाळी निधन झाले.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे-केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे (दि.8) रोजी सायंकाळी निधन झाले. - याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे सायंकाळी निधन झाले आहे ते लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष होते, मागील काही दिवसांपासून ते हाॅस्पीटलमध्ये दाखल होते, राजकारणातील होकायंत्र म्हणून त्यांची ओळख होती, पासवान यांच्या राजकीय भूमिका पक्षासाठी नेहमी फायदेशीर ठरल्या आहेत, मतदार संघावर पकड असलेला आणी दलित मतांना आपल्याकडे कायम ठेवण्यात यशस्वी झालेला एकमेव नेता अशीही त्यांची ओळख होती .

No comments:

Post a Comment