माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 385 वी जयंती सकल नाभिक समाज टेंभूर्णी शहर यांच्या वतीने साजरी- याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 385 वी जयंती सकल नाभिक समाज टेंभुर्णी शहराच्या वतीने महादेव गल्ली टेंभुर्णी येथे साजरी करण्यात आली
यावेळी टेंभुर्णी शहराचे सरपंच प्रमोदजी कुटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी .उपस्थित राष्ट्रीय नाभिक संघटना महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर भाऊ गाडेकर. गणेश बापू केचे टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य .डॉ सोमनाथ साळुंखे टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य .सुरज भैया देशमुख भारतीय जनता पार्टी माढा तालुका प्रसिद्धीप्रमुख. विजयभाऊ कोकाटे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टेंभुर्णी शहर अध्यक्ष. योगेश नाना साळुंखे अध्यक्ष नाभिक संघटना टेंभुर्णी शहर .पांडुरंग कासवेद युवा नेते . सौदागर मामा साळुंखे. तानाजी जाधव .दादासाहेब चौधरी. अक्रूर चव्हाण. बाळासाहेब साळुंखे .गोटू काशीद .सागर साळुंखे .उपस्थित सकल नाभिक समाज बांधव टेंभुर्णी शहर.


No comments:
Post a Comment