Breaking

Saturday, 31 October 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा तालुक्यातील 2515 च्या कामासंदर्भात शिवसेनेचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सो.यांना निवेदन.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा तालुक्यातील 2515 च्या कामाबाबत शिवसेनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सोलापूर यांना निवेदन- याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा तालुक्यात 2515 च्या कामासंदर्भात एकच टेंडर करायचा प्रकार चालल्यामुळे व 2515 च्या कामासंदर्भात शासनाचे काही निर्देश असल्याने छोट्या ठेकेदारांना काम मिळणे गरजेचे आहे.






परंतु माढा तालुक्यात 2515 च्या कामासंदर्भात एकच टेंडर करायचा प्रकार चालल्यामुळे छोट्या ठेकेदारांना काम मिळणे अशक्य होईल म्हणून 2515 च्या कामाचे एकच टेंडर काढू नये व त्याचे स्वतंत्र टेंडर काढण्यात यावे याकरिता माढा तालुक्याचे शिवसेना नेते मा .संजय बाबा कोकाटे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सो.यांना निवेदन दिले आहे अशी माहीती माढा तालुका शिवसेना नेते मा संजय बाबा कोकाटे यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली आहे.

No comments:

Post a Comment