Breaking

Saturday, 31 October 2020

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- आष्टी येथे वाॅर्ड क्रमांक 1 मध्ये गेल्या 3 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित.


मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- आष्टी येथे वाॅर्ड क्रमांक 1 मध्ये 3 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी येथे वाॅर्ड क्रमांक 1 मध्ये गेल्या 3 दिवसांपासून पवार डिपी खराब झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. 








आष्टी वार्ड क्रमांक 1 मध्ये पवार  डीपी खराब झाला आहे,  गेले 3 दिवस वीज पुरवठा खंडित झालेलाआहे, परंतु गेले 3 दिवस सर्वजनिक पाण्याच्या प्रश्न व पंचर दुकान,  गेले 3 दिवस सर्व इलेक्ट्रिकल मोबाईल यंत्रणे ठप्प होती,  महावितरण  वीजपुरवठ्याचा पाठपुरावा  करत आसताना वंचित बहुजन आघाडीचे  मोहोळ तालुका युवा अध्यक्ष महादेव गाडे यांच्या प्रयत्नांना  यश मिळाले व यवाले साहेबांनी स्वतः  लक्ष घालुन विज पुरवठा चालू केला,  ज्योतिबा नगर अण्णाभाऊ साठे नगर भिम नगर महावितरण चे यवाले साहेब यांनी खुप मोठे व लाख मोलाचे सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन व आभारी आहे असे महादेव गाडे    वंचित बहुजन आघाडी  मोहोळ ता युवा अध्यक्ष यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment