Breaking

Friday, 30 October 2020

मुंबई शहर व नवी मुंबई प्रतिनिधी/ विशाल खडके- पोलिस हवालदार श्रीरंग पारठे यांचा सत्कार.


मुंबई शहर व नवी मुंबई प्रतिनिधी/ विशाल खडके- पोलिस हवालदार श्रीरंग पारठे यांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई पोलीस दलातील कार्यरत पोलीस हवालदार क्र. 30656 श्री एकनाथ श्रीरंग पारठे, काळबादेवी वाहतूक 







विभाग यांना एल.टी. मार्ग येथे एक महिलेने धक्का बुक्की केली असता त्यांनी संयम बाळगला व परिस्थिती आटोक्यात आणली.. त्यांच्या प्रशन्सनीय कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त, मुंबई मा. श्री परम बीर सिंह आणि मुंबई jt.c.p. विश्वास नांगरे-पाटील यांनी 10,000 रुपये व प्रमाणपत्र देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला...

No comments:

Post a Comment