Breaking

Friday, 18 September 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मराठा आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत पोलिस शिपाई भरती थांबवण्यात यावी अशी माढा तालुका सकल मराठा समाजाची मागणी.


माढा तालुका प्रतिनिधी/ मराठा आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत पोलिस शिपाई भरती थांबवण्यात यावी अशी माढा तालुका सकल मराठा समाजाची मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर, राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यात पोलिस शिपाई भरती काढली आहे तरी ती मराठा आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत ती थांबवण्यात यावी व तीला स्थगिती दिली जावी या संदर्भात माढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने माननीय माढा तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी शंभू साठे, गोटू दादा मोरे, संतोषजी शिंदे, दत्ताजी शिंदे, महादेव पवार, अमर गायकवाड, मदन मुंगळे, कैलास कणसे, शिवाजी पाटील व सर्व सहकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment